About Us (आमच्याविषयी):
श्री मार्कंडेय पदस्नातकी सेवा समिति,, जालना ही समाजोपयोगी कार्यास समर्पित संस्था असून, पदवीधर, उद्योजक, नोकरदार व सेवाभावी व्यक्तींच्या सहकार्याने स्थापन करण्यात आली आहे. समाजातील शैक्षणिक, सामाजिक, आणि व्यवसायिक प्रगतीसाठी समिती कार्यरत असून, नव्या पिढीला योग्य दिशा देणे, नैतिक मूल्यांची जपणूक करणे व समाजात सकारात्मक बदल घडवणे हा संस्थेचा मुख्य उद्देश आहे.