Lorem, ipsum dolor sit amet consectetur adipisicing elit.

Shri Markandeya Padmashali seva samiti
श्री मार्कण्डेय प‌द्मशाली सेवा समिती

Membership

SHRI MARKANDEYA PADMASHALI SEVA SAMITI

Home Membership
Membership (सदस्यत्व) :
समाजसेवेच्या या पचित्र कार्यात सहभागी होण्यासाठी तुम्ही देखील श्री मार्कंडेय पद्यशाली सेवा समितीचे सदस्य होऊ शकता, तुमचा सहभाग संस्थेला अधिक बळकट करतो व समाजहितासाठी एकत्र येण्यास प्रेरित करतो.

✅ How to Join (सदस्य कसे व्हावे?)
  1. ऑनलाइन अर्ज भरा - वेबसाईटवर दिलेला सदस्यत्व फोर्म भरा,
  2. ओळख व शिफारस - विद्यमान सदस्य किया कार्यकारिणी सदस्याकडून शिफारस आवश्यक आहे.
  3. फी भरणा - निर्धारित सदस्यत्व शुल्क भरावे (वार्षिक/जीवन).
  4. सक्रिय सहभाग - संस्थेच्या उपक्रमात सक्रीय सहभाग अपेक्षित आहे.
🎁 Member Benefits (सदस्यांना मिळणारे फायदे)
  • संस्थेच्या सर्व सामाजिक व सांस्कृतिक उपक्रमांत सहभागी होण्याची संधी
  • समाजातील महत्त्वपूर्ण कार्यक्रमांमध्ये आमंत्रण व सहभाग
  • गुणवंत सदस्यांचा सत्कार व सन्मान
  • व्यक्तिमत्व विकास, प्रशिक्षण व नेटवर्किंग प्लॅटफॉर्म
  • संस्थेच्या अहवाल व निर्णय प्रक्रियेमध्ये पारदर्शक सहभाग
Membership Form (सदस्यत्व अर्ज PDF / Online)